Take a fresh look at your lifestyle.

सेन्सेक्स धडाम..! शेअर बाजार कोसळला, पहा किती अंकांनी झालीय घसरण..?

मुंबई : शेअर बाजारात आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. सेन्सेक्स 337.78 अंकांनी कोसळून 49564.86 अंकावर बंद झाला. तर निफ्टीतही 124.20 अंकाची घसरून 14906.00 अंकावर बंद झाला.

Advertisement

याशिवाय ‘बीएसई’मध्ये 3248 कंपनीची ट्रेडिंग झाली. त्यात 1648 शेअर तेजीत, तर 1441 शेअर कोसळले.159 कंपनीच्या शेअरमध्ये कायम राहिले. विशेष म्हणजे, डॉलरच्या तुलनेत आज रुपया 7 पैशानी मजबूत 73.10 स्तरावर राहिला.

Advertisement

निफ्टीतील ‘टॉप फाईव्ह’

Advertisement
 • महिंद्रा अँड महिंद्रा – 18 रुपयांच्या तेजीसह 803.25 रुपयावर बंद
 • सिपला – 20 रुपयांच्या तेजीसह 924.20 रुपये स्तरावर बंद
 • बीपीसीएल – 8 रुपये तेजीसह 454.80 रुपयांवर बंद
 • इंडस इंड बँक – 9 रुपये तेजीसह 975.50 अंकावर बंद
 • टायटन – 10 रुपये तेजीसह 1551.35 रुपयावर बंद

निफ्टीतील ‘टॉप लुजर’

Advertisement
 • टाटा स्टील – 59 रुपये घसरण, 1105.05 रुपये स्तरावर बंद
 • हिंडाल्को – 18 रुपये घसरण, 385.20 रुपये स्तरावर बंद
 • कोल इंडिया – 5 रुपये घसरण, 146.65 रुपये स्तरावर बंद
 • ब्रिटानिया – 112 रुपये घसरण, 3422.55 रुपये स्तरावर बंद
 • ओएनजीसी – 3 रुपये घसरण, 111.80 रुपये स्तरावर बंद

संपादन : सोनाली पवार

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply