Take a fresh look at your lifestyle.

रोहित पवारांनी सांगितली राज्य सरकारची अपरिहार्यता; पहा नेमके काय म्हटलेय GST बाबत

पुणे : करोना संकटात वाढत्या महागाईने भारतीयांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच दिवसेंदिवस पेट्रोल-डीझेल यासह इंधन दरवाढीचे आकडे अनेकांना चिंतेत टाकीत आहे. इंधन दरवाढ नियंत्रणात आणण्याचा मुद्दा भारत्य स्टेट बँक ऑफ इंडिया यांनीही मांडला आहे.

Advertisement

Rohit Pawar on Twitter: “कोरोनामुळं आरोग्यावरील खर्च वाढला असून महागाईही भडकली आहे. यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंधन दर कमी करण्याची शिफारस @TheOfficialSBI ने केलीय. केंद्र सरकारला विरोधकांचं म्हणणं ऐकायचंच नसेल तर किमान #SBI चं तरी ऐकावं आणि इंधन दर तातडीने कमी करुन लोकांना दिलासा द्यावा. https://t.co/K473gRKuvd” / Twitter

Advertisement

कोरोनामुळं आरोग्यावरील खर्च वाढला असून महागाईही भडकली आहे. यातून नागरिकांना दिलासा देण्यासाठी इंधन दर कमी करण्याची शिफारस या बँकेच्या अहवालात करण्यात आलेली आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारला विरोधकांचं म्हणणं ऐकायचंच नसेल तर किमान बँकेचे तरी ऐकावं आणि इंधन दर तातडीने कमी करुन लोकांना दिलासा द्यावा.

Advertisement

पुढे रोहित पवार यांनी म्हटले आहे की, राज्याने कर कमी करावेत, असाही एक मतप्रवाह आहे, पण जीएसटीमुळे ज्याच्या उत्पन्नाचे स्रोत आटले असून केंद्र सरकारकडं मात्र अनेक स्रोत आहेत. तसंच केंद्र सरकारकडं राज्याचा हक्काचा निधी थकीत असल्यामुळं आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत राज्य इंधनावरील कर कमी करणार तरी कसं?

Advertisement

Video : वैतागलो यार.. या बदलत्या नियमांच्या चक्रव्यूहात.. सरकारी यंत्रणेची काहीच जबाबदारी नाही का..?

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply