Take a fresh look at your lifestyle.

आला की अहमदनगर महापालिकेचा निर्णय; पहा नेमके काय म्हटलेय आदेशामध्ये

अहमदनगर : वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिका कार्यक्षेत्रात मागील बारा दिवसांपासून कडक लॉकडाऊन चालू आहे. या कालावधीत फ़क़्त औषधे आणि दुध यांचीच विक्री चालू होती. त्यामुळे काहीअंशी रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि इतक्या दिवसांनी नागरिकांना भाजीपाला, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत असल्याने आता हा कडक लॉकडाऊनचा कालावधी संपवून ‘ब्रेक द चेन’चे नियम लागू झालेले आहेत.

Advertisement

(1) Krushirang on Twitter: “ऑक्सिजनदायी बातमी : फुफ्फुसांमधील कफ काढण्यासाठी ‘ही’ ट्रिक आहे प्रभावी; औषधांपेक्षाही बेस्ट की.. @krushirang https://t.co/gwyxw1FVXQ” / Twitter

Advertisement

सर्व खासगी अस्थापना या कालावधीही बंद असतील. सकाळी 7 ते 11 या कालावधीसाठी काही दुकाने आणि अस्थापना चालू राहणात्र आहेत. दि. 24 मे 2021 या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत नवीन आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिलेला आहे. त्यानुसार दि. 15 मेपासून (सकाळी 7 वाजता) पहा नेमके काय चालू राहणार आहे पुढील कालावधीत (नवीन आदेश येईपर्यंत) :

Advertisement
 1. वैद्यकीय सेवा आणि मेडिकल स्टोअर (पूर्णवेळ)
 2. पेट्रोल पंप
 3. घरपोहोच गॅस सेवा
 4. बँक कार्यालये
 5. दुध विक्री
 6. पशुखाद्य विक्री
 7. कृषी सेवा केंद्र (सकाळी 9 ते सायंकाळी 4; नियम अटीसह)
 8. किराणा दुकाने
 9. भाजीपाला विक्री
 10. अंडी, चिकन, मटन विक्री

संपादन : संतोष वाघ

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply