Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सोयाबीनची झालीय चांदी; पहा कुठे बाजार गेलेत 8 हजार रुपये / क्विंटलवर

नाशिक : खाद्यतेलाचे भाव वधारल्याने सध्या तेलबिया पिकाला जगभरात मोठी मागणी आहे. भारतातही त्यामुळेच 4 हजार रुपयांच्या आत खेळणारे सोयाबीनचे भाव थेट दुप्पटीने पुढे गेले आहेत. काल नाशिक जिल्यातील लालास्गाव मार्केटला तर सोयाबीनचे भाव थेट 8001 रुपये / क्विंटल इतके झाले होते. तर, आजही कोपरगाव (जि. अहमदनगर) येथे सोयाबीनला 7781 रुपयांचा भाव मिळाला आहे. सध्या मार्केटमध्ये येणारे बहुसंख्य सोयाबीन हे दलाल किंवा व्यापाऱ्यांचे आहे. त्यामुळे सोयाबीनच्या व्यापाऱ्यांची या करोना कालावधीत खऱ्या अर्थाने चांदी झाली आहे.

Advertisement

सोमवार दि. 11 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर लोकल 31 5100 7781 7757
नागपूर लोकल 239 6800 7400 7250
नांदेड पिवळा 1 4100 4100 4100
परभणी पिवळा 60 7000 7600 7200
यवतमाळ पिवळा 79 6500 7445 6972

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
मार्केट जात आवक किमान भाव कमाल भाव सरासरी भाव
नागपूर लोकल 239 6800 7400 7250
कोपरगाव लोकल 31 5100 7781 7757
यवतमाळ पिवळा 79 6500 7445 6972
भोकर पिवळा 1 4100 4100 4100
गंगाखेड पिवळा 60 7000 7600 7200

 

Advertisement

दि. 10 मे 2021 रोजीचे भाव :

Advertisement
लासलगाव 225 4000 8001 7790
लासलगाव – विंचूर 67 4500 7721 7600
नंदूरबार 7 6400 7440 7135
राहता 3 6796 7400 7100
धुळे हायब्रीड 32 6005 7595 7565
अमळनेर लोकल 3 6200 6200 6200
कोपरगाव लोकल 23 6265 7738 7325
लासलगाव – निफाड पांढरा 74 5901 7871 7826
जालना पिवळा 154 4000 7500 7300
यवतमाळ पिवळा 22 6200 7600 6900
मालेगाव पिवळा 2 7025 7025 7025
चिखली पिवळा 178 7050 7550 7300
भोकर पिवळा 1 6200 6200 6200
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा 72 7000 7300 7150
जिंतूर पिवळा 37 5205 7507 6540
खामगाव पिवळा 1002 4700 7300 6000
गंगाखेड पिवळा 50 7000 7500 7200
देउळगाव राजा पिवळा 3 6400 6400 6400
मंठा पिवळा 11 6500 7000 6850
नांदूरा पिवळा 11 6000 6401 6401
काटोल पिवळा 224 4500 7400 6500

 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply