Take a fresh look at your lifestyle.

मुगाचे भाव पोहोचले 11 हजार रुपये / क्विंटलवर; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : खरीप हंगामात पाउस पडला की सर्वात अगोदर मुग आणि उडीद यांची पेरणी होते. आता कधी एकदा पाऊस पाडतो आणि याच्या पेरण्या करतो अशा परिस्थितीत शेतकरी तयारीत आहे. त्याचवेळी मुगाचे भाव थेट 11 हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहेत.

Advertisement

सोमवार दि. 11 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
धुळे 9 4700 6351 6300
जळगाव हिरवा 42 6700 6852 6751
जळगाव चमकी 30 6700 6900 6900
मंबई लोकल 194 9500 11000 10300
पुणे हिरवा 34 8200 8400 8350

 

Advertisement

दि. 10 मे 2021 रोजीचे भाव :

Advertisement
बुलढाणा हिरवा 4 5100 6200 5650
बुलढाणा चमकी 27 5200 6300 5750
धुळे 1 5700 6300 6000
धुळे हिरवा 1 4500 5000 4800
जळगाव हिरवा 40 6652 7035 6800
मंबई लोकल 367 9500 11000 10300
नंदुरबार 47 6633 6856 6743
नंदुरबार हिरवा 9 6862 6992 6900
नाशिक हिरवा 1 3200 3200 3200
पुणे हिरवा 33 8200 8400 8350
यवतमाळ हिरवा 139 5505 6200 6000

 

Advertisement

उडीद बाजारभाव (दि. 10 मे) :

Advertisement
धुळे काळा 1 3500 4500 4500
जळगाव काळा 1 5000 5000 5000
मंबई लोकल 15 6500 8000 7200
नाशिक 3 5651 5651 5651
नाशिक काळा 1 5499 5499 5499
पुणे 7 8300 9400 8900

 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply