Take a fresh look at your lifestyle.

पहा काकडी, टरबूज व खरबुजाचे बाजारभाव; राज्यभरातील मार्केट रेट एकाच क्लिकवर

पुणे : उन्हाचा कडाका कमी होण्यासाठी सध्याचे ढगाळ हवामान काहीअंशी हातभार लावत आहे. त्याचवेळी लॉकडाऊन असल्याने एकूण वाहतूक बऱ्यापैकी बाधित झाल्याने बाजारात टरबूज, खरबूज आणि काकडी या पाणीदार फळांना अपेक्षित भाव मिळत नाही.

Advertisement

सोमवार दि. 11 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

काकडी

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
औरंगाबाद 16 500 700 600
जळगाव लोकल 52 700 750 700
कोल्हापूर लोकल 23 1000 2000 1800
मंबई नं. १ 277 1000 1800 1400
नागपूर लोकल 4 1000 1800 1600
पुणे लोकल 278 700 1233 1017
रत्नागिरी 50 300 1500 1000
सातारा 24 1000 1200 1100
सातारा नं. २ 10 1200 1500 1350
सोलापूर लोकल 6 500 2000 1200

 

Advertisement

टरबूज

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
जळगाव लोकल 12 400 800 600
अहमदनगर 22 500 1000 750
औरंगाबाद 197 300 500 400
चंद्रपुर 210 400 700 600
जळगाव लोकल 11 500 800 600
नाशिक हायब्रीड 650 500 1100 800

 

Advertisement

खरबूज

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
जळगाव लोकल 10 1000 1000 1000
मंबई 1750 1600 2400 2000
पुणे लोकल 193 1000 1500 1300
सोलापूर लोकल 100 800 2000 1200

 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply