Take a fresh look at your lifestyle.

ज्वारीचे बाजारभाव स्थिर; पहा कुठे मिळतोय 5100 रुपये क्विंटलचे मार्केट

पुणे : मागणी कायम असल्याने पुण्यात मागील आठवड्याच्या तुलनेत मालदांडी ज्वारीचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात 4700 रुपये / क्विंटल भाव मिळत होता. मात्र, आवक बऱ्यापैकी कमी झाल्याने काल आणि आजही बाजारभाव 5100 रुपये क्विंटलपर्यंत कायम आहेत. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर भागातील बाजारभाव स्थिर आहेत.

Advertisement

सोमवार दि. 11 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
औरंगाबाद रब्बी 42 1760 2450 2151
औरंगाबाद शाळू 39 1800 2000 1900
जळगाव हायब्रीड 85 1248 1440 1337
जळगाव दादर 32 1800 1800 1800
मंबई लोकल 658 2000 4500 3600
नागपूर हायब्रीड 6 2200 2500 2425
नांदेड 333 720 1433 1076
परभणी हायब्रीड 7 1800 2500 2100
पुणे मालदांडी 217 4800 5100 5000

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
भोकर 333 720 1433 1076
जळगाव दादर 20 1875 1875 1875
जलगाव – मसावत दादर 12 1725 1725 1725
जलगाव – मसावत हायब्रीड 30 1380 1380 1380
नागपूर हायब्रीड 6 2200 2500 2425
गंगाखेड हायब्रीड 7 1800 2500 2100
धरणगाव हायब्रीड 55 1115 1499 1294
मुंबई लोकल 658 2000 4500 3600
पुणे मालदांडी 217 4800 5100 5000
पैठण रब्बी 42 1760 2450 2151
औरंगाबाद शाळू 39 1800 2000 1900

 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply