Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब मार्केट अपडेट : पहा कुठे मिळतोय 135 रुपये किलोचा भाव

पुणे :

Advertisement

कोरडवाहू भागाचे वरदान असलेल्या डाळिंब फळाला सध्या उन्हाळ्यातही चांगली मागणी आहे. त्यामुळेच अनेक भगर द्राक्षांसह आता आंब्यांच्या बरोबरीने हे फळ भाव खात आहे. राहता (अहमदनगर) येथील बाजार समितीत सध्या या फळाला 135 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे.

Advertisement

सोमवार दि. 10 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर भगवा 913 375 9500 3750
औरंगाबाद 20 1000 3200 2100
चंद्रपुर 1 8000 8000 8000
मंबई 773 6000 12000 9000
नाशिक भगवा 32 250 7025 5375
नाशिक मृदुला 331 450 10000 6500
नाशिक आरक्ता 27 150 5200 3625

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
औरंगाबाद 20 1000 3200 2100
चंद्रपूर – गंजवड 1 8000 8000 8000
मुंबई – फ्रुट मार्केट 773 6000 12000 9000
सटाणा आरक्ता 27 150 5200 3625
संगमनेर भगवा 22 500 5500 3000
सटाणा भगवा 32 250 7025 5375
राहता भगवा 891 250 13500 4500
नाशिक मृदुला 331 450 10000 6500

 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply