Take a fresh look at your lifestyle.

लिंबू, संत्रा व मोसंबी मार्केट अपडेट : पहा राज्यभरात कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

पुणे :

Advertisement

उन्हाळा आणि करोनामुळे इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या निमित्ताने सध्या क जीवनसत्वयुक्त फळांना चांगला भाव मिळत आहे. संत्री, लिंबू आणि मोसंबी ही फळे त्यामुळे भाव खात आहेत. ढगाळ हवामानामुळे उन्हाची काहिली काहीअंशी कमी झाल्याने लिंबाचे भाव काही प्रमाणात कमी झालेले आहेत.

Advertisement

सोमवार दि. 10 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement

संत्री

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
मंबई 9 5000 8000 6500
पुणे लोकल 35 10000 15000 12500

 

Advertisement

मोसंबी

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
औरंगाबाद 9 5000 8000 6500
कोल्हापूर 7 4800 7800 6300
मंबई 430 2000 7000 4500
पुणे लोकल 103 7000 10000 8500

 

Advertisement

लिंबू

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
मंबई लोकल 461 2000 4500 3500
नाशिक हायब्रीड 55 3000 5000 4500
पुणे लोकल 303 500 4500 2500

 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply