Take a fresh look at your lifestyle.

ढोबळी मिरची मार्केट : मुंबईत 30, तर काही ठिकाणी भाव आहेत 40 रुपये किलो

पुणे :

Advertisement

ढोबळी मिरची पिकाला सध्या हॉटेल आणि उपहारगृह बंद असल्याने मागणी कमी आहे. मात्र, तरीही आवक मापात असल्याने सध्या काही ठिकाणी या पिकाला 40 रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर, मुंबई आणि पुण्यातील मोशी मार्केटला 30 रुपये किलोचा भाव मिळत आहे.

Advertisement

सोमवार दि. 10 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
औरंगाबाद 27 800 1200 1000
कोल्हापूर लोकल 43 1000 2500 1900
मंबई लोकल 1035 2000 3000 2500
नागपूर लोकल 22 2200 2500 2375
नाशिक हायब्रीड 121 940 1625 1250
पुणे लोकल 417 1600 2500 2050
रायगड लोकल 78 3800 4000 3800
सातारा 9 2000 2500 2250
सातारा हायब्रीड 12 1000 2000 2000

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
औरंगाबाद 27 800 1200 1000
सातारा 9 2000 2500 2250
नाशिक हायब्रीड 121 940 1625 1250
कराड हायब्रीड 12 1000 2000 2000
पुणे लोकल 355 1200 2000 1600
पुणे-मोशी लोकल 62 2000 3000 2500
नागपूर लोकल 22 2200 2500 2375
मुंबई लोकल 1035 2000 3000 2500
वडगाव पेठ लोकल 43 1000 2500 1900
पेन लोकल 78 3800 4000 3800

 

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply