Take a fresh look at your lifestyle.

फुफ्फुसांना ताकद देणाऱ्या 5 टिप्स; वाचा आणि आरोग्यदायी ग्रुपमध्ये सहभागीही व्हा

मुंबई : बिहार राज्यातील पटना येथील इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (आयजीआयएमएस) येथील डॉक्टर सध्या अनेकांना सकारात्मक एनर्जी देत आहेत. त्यासाठी त्यांनी काही सोशल मिडिया ग्रुप स्थापन केले असून, त्याच्या मार्फत हे काम चालू आहे. ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट आणि योग प्रभारी डॉ. रत्नेश चौधरी फ़क़्त 5 टिप्सच्या मदतीने फुफ्फुसांची सकार्यक्षमता वाढवण्याचे मार्गदर्शन करीत आहेत. यासाठी एक रुपयाची फी किंवा रुग्णालयात येण्याची गरज नाही. प्रत्येकजण घरबसल्या हे करू शकणार आहे.

Advertisement

डॉ. रत्नेश यांनी सोशल मीडियावर कोरोना हेल्प ग्रुपची स्थापना केली आहे. यावर राज्यातील बरेच लोक बिहारच्या 38 जिल्ह्यांशी संबंधित आहेत. आता ठाणे (महाराष्ट्र) येथील काही डॉक्टरही त्यांच्या 5 टिप्सवर अभ्यास करत आहेत. या पाचही क्रिया एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने कराव्या लागतात. आपल्याला झेपेल असेच हे करावे. तसेच बायपास सर्जरी झालेल्या किंवा हृदयविकार असलेल्या मंडळींनी व अशक्त असताना हे करणे टाळावे. त्यांच्या महत्वाच्या 5 टिप्स पुढीलप्रमाणे :

Advertisement
 1. वाफ घेणे : दररोज किमान 10 ते 15 मिनिट गरम पाण्यात औषध टाकून वाफ घ्यावी. त्यासाठी गरम पाण्यात विक्स, अमृतांजन किंवा वाफ घेण्याचे औषध टाकावे.
 2. पाठीवर थाप मारणे : उभे राहून हात छातीवर पुढे ठेवावी. मग पाठीमागून कोणीतही पाठीवर (छातीच्या मागे) हलक्या हाताने थाप मारावी. असे किमान 5 मिनिटांसाठी करावे.
 3. हात फिरवणे : फुफ्फुस असलेल्या भागात पुढून आणि पाठीमागून असे 10-10 मिनिटे हलक्या हाताने बोटे फिरवा. दरम्यान, फुफ्फुस असलेल्या भागात व्हायब्रेशन होईल असे पहा.
 4. कफिंग-हफिंग : यामध्ये किमान 10 मिनिटांसाठी खोकणे आणि धाप लागल्यागत करावे. यामुळे कफ ढिला होऊन फुफ्फुसातील अस्वच्छता बाहेर पाडण्यासाठी मदत होते.
 5. हवा घेणे-फेकणे : आपल्या हाताची मुठ आवळावी. अंगठा आणि पहिले बोट याच्या मध्ये असलेल्या पोकळीतून हवा बाहेर फेकावी आणि हवा आत ओढावी. यासाठी आपण इनसेंटीव स्पायरोमेट्री (incentive spirometry) याचाही वापर करू शकता. यामध्ये 10 वेळा हवा आत आणि मग बाहेर अशी फुकावी. सरळ आणि उलटे अशा दोन्ही पद्धतीने ते वापरावे.

बिहार फ़िजिओथेरपी ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी नंबर पुढीलप्रमाणे :

Advertisement
 • पटना: डॉ रत्नेश चौधरी – 8789853665
 • मुजफ्फरपुर: डॉ अभिषेक सुमन- 8294887883
 • डॉ अलका किरण- 9470229620
 • डॉ आलोक- 9708257221
 • मोतिहारी: डॉ अमरेश- 7766974159
 • बिहटा/पटना: डॉ देवब्रत- 7004916179
 • नालंदा/पटना: डॉ निरंजन- 8544029781
 • भभुआ: डॉ संदीप- 8210938732
 • नवादा: डॉ अविनाश- 9482821369
 • नवादा: डॉ नीरज- 9835086781
 • मधुबनी: डॉ शिवशंकर- 7004736080
 • डॉ मनोज- 6202755657
 • गया: डॉ मृत्युंजय- 7488192009
 • डॉ अजीत- 7004649721
 • रोहतास: डॉ जवाहर- 8709341031
 • गया: डॉ सत्यप्रकाश- 9934494508
 • हाजीपुर: डॉ अकेला- 8541088850
 • अरेराज: डॉ अरुण- 9608633340
 • सारण: डॉ ब्रजकिशोर- 7992332046
 • समस्तीपुर: डॉ नीरज- 9576894402
 • दरभंगा: डॉ अविनाश गामी- 7488540950
 • औरंगाबाद : डॉ ओम- 9504343562
 • सीतामढ़ी: डॉ सुमन- 9934691872
 • देवघर: डॉ संध्या- 7004558812
 • शिवहर: डॉ कुणाल- 9471817821
 • भागलपुर: डॉ प्रतीक- 9097619630
 • दिल्ली: डॉ मीनाक्षी राज- 9958230298
 • वाराणसी: डॉ आलोक- 9654677916
 • उदयपुर, राजस्थान: डॉ. प्रत्युश- 9782270701
 • लखनऊ: डॉ अमरेश- 9335280040

(सोर्स : दैनिक भास्कर)

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply