Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुख्यमंत्र्यांनी दिला महत्वाचा आदेश; ‘त्या’ ठिकाणी सगळीकडे असतील 700 हेल्प डेस्क..!

दिल्ली : एकीकडे देशभरात करोना वाढत असताना अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधोपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. त्याचेवली देशभरात वन विभागाच्या पार्कमध्ये जंगली जनावरांना करोनाची अध होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. त्याचवेळी पाळीव गायींनाही असाच त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.

Advertisement

उत्तरप्रदेश राज्यात गायी म्हणजे गौमता मानून त्यांच्यासाठी खास स्कीम राबवल्या जातात. आताही या राज्यात दररोज हजारो रुग्ण करोना विषाणूमुळे बाधित होत असताना नागरिकांसह गौमातेच्या काळजीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार सरसावले आहे.

Advertisement

योगी आदित्यनाथ सरकारने कोविड 19 साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात गायींच्या संरक्षणासाठी हेल्प डेस्क उभारण्याचे काम वेगवान करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कक्षाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीएम योगी यांनी सर्व गौशाला या गायी आणि इतर प्राण्यांसाठी ऑक्सिमीटर आणि थर्मल स्कॅनरसारख्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

निवेदनात म्हटले आहे की, कोविडच्या साथीची सद्यस्थिती लक्षात घेता गायींच्या संरक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत एकूण 700 हेल्प डेस्क उभारण्यात येत आहेत. याशिवाय 51 ऑक्सीमीटर आणि 341 थर्मल स्कॅनर देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

Advertisement

दिलासादायक बातमी : आली की सिंगल डोस करोनाकवच लसही; पहा किती टक्के आहे प्रभावी

Advertisement

माणुसकीला काळीमा : आक्रीत ‘हे’ घडले की; जमिनीच्या भांडणात करोना रुग्णाने केला असलाही ‘प्रताप’..!

Advertisement

आसाराम बापुलाही झालीय करोनाबाधा; पहा कशी आहे तब्बेत

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply