Take a fresh look at your lifestyle.

बाजरी मार्केट अपडेट : मुंबई-पुण्यात मिळतोय 2200 पेक्षा अधिकचा भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे :

Advertisement

बाजरी पिकाला सध्या उन्हाळा असल्याने मार्केटमध्ये तितकी मागणी नाही. उन्हाळ्यात बाजरीच्या भाकरी खाल्ल्याने उष्णता वाढत असल्याने याचे भाव सध्या 1500 ते 2500 रुपये / क्विंटल दरम्यान स्थिर आहेत.

Advertisement

गुरुवार दि. 6 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर4127112711271
औरंगाबाद114121314111312
औरंगाबादहिरवी11100012801200
बुलढाणालोकल12120012001200
धुळे106105013681356
धुळेहायब्रीड453119614501370
जळगावलोकल712131313631363
जळगावहायब्रीड24135913671366
जळगावहिरवी43103013501220
जालनाहिरवी514105513901196
मंबईलोकल209180025002200
नाशिकलोकल94118014841200
नाशिकहायब्रीड92122517991470
नाशिकहिरवी25125514851340
पुणेमहिको131235026002500

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
दोंडाईचा106105013681356
औरंगाबाद67122514211323
सिल्लोड47120014001300
राहता4127112711271
जालनाहिरवी508120013341290
परतूरहिरवी691014451101
यावलहिरवी43103013501220
गंगापूरहिरवी11100012801200
देवळाहिरवी25125514851340
धुळेहायब्रीड453119614501370
सटाणाहायब्रीड92122517991470
धरणगावहायब्रीड24135913671366
लासलगावलोकल94118014841200
जळगावलोकल12142514251425
मुंबईलोकल209180025002200
अमळनेरलोकल700120013001300
देउळगाव राजालोकल12120012001200
पुणेमहिको131235026002500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply