Take a fresh look at your lifestyle.

आंबा मार्केट अपडेट : हापूस खातोय 200 रुपयांपर्यंत भाव; पहा कशाला मिळतोय 18 रुपयांचाच भाव

पुणे :

Advertisement

उन्हाळी हंगामात फळांचा राजा असलेल्या आंब्याची धूम असते. मात्र, यंदा करोना हंगामाचाही फटका या फळपिकाला बसला आहे. सध्या हापूस आंब्याला मुंबईत 100 ते 210 रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर, नागपुरात तोतापुरीला 18 आणि कलमी आंब्याला फ़क़्त 33 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे.  

Advertisement

गुरुवार दि. 6 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
जळगाव25300050004000
मंबईहापूस12804100001800014000
नागपूरलोकल3100020001800
नाशिकहापूस310100002100015000
सोलापूरनं. १160100090005000
सोलापूरनं. १788100016001100

बुधवार, दि. 5 मे रोजीचे भाव :

Advertisement
औरंगाबाद180200070004500
जळगाव9500080007000
मंबईहापूस15206100001800014000
नागपूरलोकल4023173324332308
नागपूरतोतापुरी2000120018001650
नागपूरकलमी4000240033003225
नाशिकहापूस327170002300020000
सांगलीहापूस53870003000018500
सोलापूरनं. १924140020001500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply