Take a fresh look at your lifestyle.

करोना अपडेट : अहमदाबादमध्ये झालाय असाही महत्वाचा निर्णय; पहा नेमके काय आहेत आदेश

अहमदाबाद :

Advertisement

करोना कहर फोफावत असल्याने देशभरातील सर्वच राज्यात कडक निर्बंध लागू होत आहेत. त्यातच आता आणखी एक निर्णय घेऊन अहमदाबाद महापालिकेने ‘पुढचे पाउल’ टाकले आहे. मात्र, या नव्या नियमाने आपत्कालीन परिस्थितीत शहराच्या बाहेर गेलेल्या गरिबांना मोठा झटका बसणार आहे.

Advertisement

अहमदाबाद महापालिकेने असा निर्णय घेतला आहे की, कोणत्याही व्यक्तीने जर शहराच्या बाहेर जाऊन पुन्हा येण्याचे ठरवले तर, त्यांना 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट सादर करावा लागणार आहे. यामुळे करोनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाचा आहे.

Advertisement

न्यूज 18 इंडियाचे ब्युरो चीफ जनक दवे यांनी या आदेशाची पत्र ट्विटरवर टाकली आहे. एकूणच देशभरात आता करोना कहर रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यातून सकारात्मक परिणाम दिसण्याची शक्यताही आहे. मात्र, एकूणच यामुळे होणारा औषधोपचार आणि अनेक टेस्टवरील असा खर्च गरिबांना झेपावणार नसल्याने जिल्हा परिषद व महापालिका यांनी त्यांच्या आरोग्य केंद्रांमध्ये अशी सोय सुरू करण्याची आवश्यकताही व्यक्त होत आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Janak Dave on Twitter: “अहमदाबाद में रहने वाले लोग अगर शहर के बाहर किसी काम से जाते है उन्हें शहर में वापसी के वक्त 72 घंटे पहले का #RTPCR टेस्ट वापिस आवश्यक किया गया। https://t.co/B41wtRjjvr” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply