Take a fresh look at your lifestyle.

वांगी मार्केट अपडेट : वांग्याला मिळतोय मातीमोल भाव; पहा नेमके काय आहे राज्यभरातील चित्र

पुणे :

Advertisement

देशभरात करोना रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत असतानाच लॉकडाऊन कडक निर्बंध लागू होत आहेत. अशावेळी कोणताही सार्वजनिक आणि धार्मिक समारंभ होताना दिसत नाही. तसेच हॉटेल आणि उपहारगृह बंद असल्याचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. वांगी पिकाचे त्याव त्यामुळे अनेक ठिकाणी मातीमोल झालेले आहेत.

Advertisement

मंगळवार, दि. 4 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर1750016001050
औरंगाबाद20600800700
जळगावलोकल405001000700
कोल्हापूर9350015001000
मंबईलोकल334120020001600
नागपूरलोकल53500700625
नाशिकहायब्रीड212100022501700
पुणेलोकल36295017001325
रायगडनं. १68130017001500
रत्नागिरीनं. ३505001000800
सांगलीलोकल294001000700
सातारा2090012501075
सातारालोकल10120016001400
सोलापूरलोकल4950017801030

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर9350015001000
औरंगाबाद20600800700
राहूरी1050020001250
पाटन48001000900
सातारा16100015001250
राहता75001200850
नाशिकहायब्रीड212100022501700
सोलापूरलोकल325001200700
जळगावलोकल405001000700
पुणेलोकल28280016001200
पुणे- खडकीलोकल10100015001250
पुणे -पिंपरीलोकल6150025002000
पुणे-मोशीलोकल645001200850
पंढरपूरलोकल1750023601360
नागपूरलोकल40500600575
मुंबईलोकल334120020001600
इस्लामपूरलोकल294001000700
वाईलोकल10120016001400
पारशिवनीलोकल7700900800
कामठीलोकल6300600500
पनवेलनं. १68130017001500
रत्नागिरीनं. ३505001000800

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply