Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट अपडेट : आवक कमी असतानाही ‘त्यामुळे’ बाजारात नाही उठाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे :

Advertisement

देशभरात करोना रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत असतानाच लॉकडाऊन लागू होत आहेत. परिणामी काही ठिकाणाचे किरकोळ आणि मुख्य कृषी बाजारही बंद होत आहेत. त्यातच वाहतुकीमधील अडथळे कमी होण्याच्याऐवजी वाढत आहेत. त्याचा मोठा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. सध्या मागणी कमी असल्याने आवक कमी असतानाही भाव स्थिर आहेत.

Advertisement

मंगळवार, दि. 4 मे 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरउन्हाळी2261123814611019
अमरावती2649013501050
औरंगाबाद6405001000750
बुलढाणालोकल52260011501000
जळगावलाल189569313001055
जळगावपांढरा1273751000775
जळगावउन्हाळी38005501190913
कोल्हापूर432570014001000
मंबई8544100015001250
नागपूरलाल1000120014001350
नागपूरपांढरा680100013001225
नाशिकलाल149104601046872
नाशिकउन्हाळी16879759014641171
पुणेलोकल84796501225938
पुणेचिंचवड77514001450800
सांगलीलोकल12925001400950
सातारा7770013001000
सातारालोकल2570014001100
सोलापूरलाल234591001551705
ठाणेहायब्रीड45150020001700

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर432570014001000
औरंगाबाद6405001000750
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8544100015001250
सातारा7770013001000
मोर्शी2649013501050
जुन्नर -आळेफाटाचिंचवड77514001450800
मुरबाडहायब्रीड45150020001700
सोलापूरलाल230321001700700
लासलगावलाल10005001140900
जळगावलाल17154751275950
मालेगाव-मुंगसेलाल30003501000860
पंढरपूरलाल4271001401710
नागपूरलाल1000120014001350
मनमाडलाल20005001100900
सटाणालाल59104501015850
यावललाल18091013251160
उमराणेलाल3000501975850
सांगली -फळे भाजीपालालोकल12925001400950
पुणेलोकल806060014001000
पुणे- खडकीलोकल2070013001000
पुणे -पिंपरीलोकल6100012001100
पुणे-मोशीलोकल3933001000650
मलकापूरलोकल52260011501000
वाईलोकल2570014001100
जळगावपांढरा1273751000775
नागपूरपांढरा680100013001225
येवला -आंदरसूलउन्हाळी500050013751150
नाशिकउन्हाळी352567014501100
लासलगावउन्हाळी1760070015101200
मालेगाव-मुंगसेउन्हाळी1300075014001275
अकोलेउन्हाळी115315014511161
कळवणउन्हाळी1430022515301000
संगमनेरउन्हाळी133772001530865
चाळीसगावउन्हाळी38005501190913
चांदवडउन्हाळी1600090014541100
मनमाडउन्हाळी950060014001200
सटाणाउन्हाळी1033065014651150
कोपरगावउन्हाळी270030013131050
पिंपळगाव बसवंतउन्हाळी4344020017401401
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी889130012111011
दिंडोरीउन्हाळी366180015181231
देवळाउन्हाळी705060014901200
राहताउन्हाळी538130015501000
उमराणेउन्हाळी1650077514911200

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply