Take a fresh look at your lifestyle.

Assembly Election Result 2021 : पहा पाचही राज्यात कोणाला किती मिळाल्यात जागा आणि मतदान टक्केवारीही

दिल्ली :

Advertisement

काल दिवसभर करोना आणि आरोग्याचा मुद्दा सोडून अवघा भारत निवडणूकमय झालेला आहे. बंगालमध्ये नंदीग्रामला मुख्यमंत्री ममता दीदींचा पराभव आणि त्याच राज्यात पुन्हा दणक्यात विजय, तामिळनाडू राज्यात सत्ताबदल आणि द्रमुकचे एमके स्टॅलिन यांना सत्तेची संधी, तर आसाममध्ये उजवे भाजप, केरळमध्ये पुन्हा डावी आघाडी व पुडुचेरीमधील सत्ताबदल या निवडणूक निकालाकडे सगळेजण डोळे लावून बसले होते. मतमोजणी रात्री उशिरा संपल्यावर मगच पाचही राज्यातील चित्र स्पष्ट झालेले आहे. आपण पाहूया राज्यनिहाय प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागा आणि मतदानाची टक्केवारी :

Advertisement

पश्चिम बंगाल (एकूण जागा : 292)

Advertisement
राजकीय पक्षमिळालेल्या जागामतदान टक्केवारी
तृणमूल काँग्रेस21347.9
भाजप7738.1
काँग्रेस02.94
CPIM04.72

आसाम (एकूण जागा : 126)

Advertisement
राजकीय पक्षमिळालेल्या जागामतदान टक्केवारी
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट169.3
आसाम गण परिषद97.9
भाजप6033.2
बोडोलँड पीपल्स फ्रंट43.4
कॉंग्रेस2929.7

केरळ (एकूण जागा : 140)

Advertisement
राजकीय पक्षमिळालेल्या जागामतदान टक्केवारी
कम्युनिस्ट पार्टी177.58
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी6225.38
काँग्रेस2125.12
मुस्लीम लीग158.27
भाजप011.3

पुडुचेरी (एकूण जागा : 30)

Advertisement
राजकीय पक्षमिळालेल्या जागामतदान टक्केवारी
एनआर काँग्रेस1025.85
भाजप613.7
द्रमुक618.5
काँग्रेस215.7
अपक्ष619

तामिळनाडू (एकूण जागा : 234)

Advertisement
राजकीय पक्षमिळालेल्या जागामतदान टक्केवारी
अण्णाद्रमुक6633.2
भाजप42.6
कम्युनिस्ट पार्टी21.1
मार्क्सवादी कान्युनिस्त पार्टी20.85
द्रमुक13337.7
काँग्रेस184.28
पीएमके53.82
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply