Take a fresh look at your lifestyle.

तर Oppo A53s 5G मिळेल फ्री; पहा नेमकी काय चालू आहे आजची ऑफर

पुणे :

Advertisement

स्मार्टफोन मार्केटमध्ये महत्वाची कंपनी असलेल्या ओप्पोने आपला Oppo A53s 5G  बाजारात आणला आहे. फाईव जी तंत्रज्ञानाच्या फोनला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आज (दि. 2 मे 2021) फ्लिपकार्ट या ईकॉमर्स पोर्टलवर याच्यासाठी विशेष ऑफर चालू आहेत. आपला जर एखादा जुना महागडा फोन सुस्थितीत असेल आणि त्याची आपण एक्सचेंज बोनस ऑफर घेतली तर हा फोन आपल्याला मोफत घरपोहोच मिळू शकतो.

Advertisement

या मोबाईलचे स्पेसिफिकेशन असे :

Advertisement
परफॉर्मेंसMediaTek Dimensity 700
डिस्प्ले6.52 inches (16.56 cm)
स्टोरेज128 GB
कैमरा13 MP + 2 MP + 2 MP
बैटरी5000 mAh
price_in_india16990
RAM6 GB

Oppo A53s 5G याची 6GB+128GB मॉडलची किंमत 14,990 आहे. 8GB+128GB मॉडलची किंमत 16,990 रुपये आहे. Flipkart वर यासाठी खास ऑफर चालू आहेत. HDFC Bank Credit आणि Debit Card EMI Transactions यावर 10 % सूट आणि 250 रुपये इंस्टेंट डिस्काउंट आहे. तर, Axis Bank Credit Card वर 5 % आणि Bank of Baroda MasterCard Credit Card यांच्या पहिल्या व्यवहारावरही 10 % सूट आहे. यासह महत्वाचे म्हणजे एक्सचेंज जास्तीतजास्त 14,450 रुपये आहे. अशा पद्धतीने आपला फोन खूप जास्त किमतीचा आणि चांगला असेल तर आपल्याला याद्वारे मोफत किंवा खूप कमी किमतीत फोन घरी मागवून घेण्याची ही संधी आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply