Take a fresh look at your lifestyle.

Election Result 2021 : पहा 1.30 वाजेपर्यंत कोणत्या राज्यात कोणाला मिळालीय आघाडी..!

दिल्ली :

Advertisement

पाच राज्यातील विधानसभा निवडणूक मोठ्या चुरशीने लढवण्यात आल्या. या निवडणुकीद्वारे अवघा देश भगवा करण्यासाठी आणखी एक पाउल पुढे टाकण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला संमिश्र यश मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ताकद पणाला लावूनही बंगालने भाजपला अपेक्षित कौल दिलेला नाही. तर, इतर राज्यात काँग्रेस पक्षालाही भरीव यश मिळू शकेल असे चित्र नाही.

Advertisement

रविवारी (दि. 2 मे 2021) दुपारी 1.30 वाजेपर्यंतची आकडेवारी अशी :

Advertisement

पश्चिम बंगाल (एकूण जागा : 292)

Advertisement
पक्षविजय / आघाडी
तृणमूल काँग्रेस211
भाजप79
काँग्रेस + डावे2

तामिळनाडू (एकूण जागा : 234)

Advertisement
पक्षविजय / आघाडी
द्रमुक144
अण्णाद्रमुक89
इतर1

आसाम (एकूण जागा : 126)

Advertisement
पक्षविजय / आघाडी
भाजप76
काँग्रेस47
इतर3

केरळ (एकूण जागा : 140)

Advertisement
पक्षविजयी / आघाडी
डावी आघाडी91
युनायटेड फ्रंट43
भाजप1

पुडुचेरी (एकूण जागा : 30)

Advertisement
पक्षविजयी / आघाडी
भाजप8
काँग्रेस3
इतर11
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply