Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : तामिळनाडूमध्ये मतदारांनी दिली DMK च्या स्टॅलीन यांना संधी; पहा रात्री 9.30 ची आकडेवारी

दिल्ली :

Advertisement

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग बंगाली मतदारांनी खुला केला असतानाच तामिळनाडू या दक्षिण भारतीय राज्याने सत्ताबदलाचा कौल दिला आहे. त्यांनी अण्णाद्रमुक या पक्षाला सत्तेतून पायउतार करताना द्रमुक पक्षाच्या एमके स्टॅलीन यांना सत्ता स्थापनेची संधी दिली आहे.

Advertisement

रविवारी रात्री 9.30 वाजेपर्यंत प्रसिद्ध झालेले निकाल आणि आघाडीच्या जागा अशा :

Advertisement
राजकीय पक्षआघाडीविजयएकूण2016 मधील आमदार संख्या
DMK  903612689
अण्णाद्रमुक56965136
काँग्रेस  143178
PMK5050
भाजप3140
MDMK4040
VCK3140
CPI1120
CPM1120
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply