Take a fresh look at your lifestyle.

Assembly Result 2021 : पहा आसाम, केरळ व पुदुचेरीची आकडेवारी; रात्री 10 वाजेपर्यंत असे लागलेत निकाल

दिल्ली :

Advertisement

आज दिवसभर करोना आणि आरोग्याचा मुद्दा सोडून अवघा भारत निवडणूकमय झालेला आहे. बंगालमध्ये नंदीग्रामला मुख्यमंत्री ममता दीदींचा पराभव आणि राज्यात दणक्यात विजय, तामिळनाडू राज्यात सत्ताबदल आणि आसाम, केरळ व पुडुचेरीमधील निवडणूक निकालाकडे सगळेजण डोळे लावून बसले आहेत. मतमोजणी अजूनही काही ठिकाणी चालू आहे. तरी रात्री उशिरा 10 वाजता पाचही राज्यातील चित्र स्पष्ट झालेले आहे. आसाम, केरळ आणि पुडुचेरी येथील मतमोजणी झाल्याने बरेचसे निकाल हाती आलेले आहेत. चित्रही स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

आसाम विधानसभा आकडेवारी :

Advertisement
राजकीय पक्षआघाडीविजयएकूण2016 मधील आमदार संख्या
भाजप1596060
काँग्रेस2272926
AI युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट2141613
आसाम गण परिषद09914
UPPL0660

केरळ विधानसभा आकडेवारी :

Advertisement
राजकीय पक्षआघाडीविजयएकूण2016 मधील आमदार संख्या
CPM0626258
काँग्रेस0212122
CPI0171719
मुस्लीम लीग0151515
राष्ट्रवादी0222

पुडुचेरी विधानसभा आकडेवारी :

Advertisement
राजकीय पक्षआघाडीविजयएकूण2016 मधील आमदार संख्या
AINRC28108
भाजप3360
DMK4262
काँग्रेस02215
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply