Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : सनराइजर्स हैदराबादने वॉर्नरला दिला झटका; ‘त्या’ खेळाडूला बनवले कॅप्टन..!

मुंबई :

Advertisement

सध्या आयपीएलच्या सिजनमध्ये विशेष फॉर्मात नसलेल्या आणि आपल्या संघाला जिंकून देण्यामध्ये अपयशी ठरत असलेल्या डेव्हिड वॉर्नर याला अखेर सनराइजर्स हैदराबादने कप्तान पदावरून हाकलले आहे. त्यामुळे आता न्युझीलंडचे क्रिकेटर केन वियीमसन यांना या स्नाघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे.

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सीझनममध्ये यावेळी वाईट सुरुवात करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आपला कर्णधार बदलला आहे. शनिवारी संघाने डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरून काढून न्यूझीलंडचा कर्णधार केन वेमसन यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली. वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने सातपैकी सहा सामने गमावले आहेत. त्याचबरोबर फलंदाज म्हणूनही डेव्हिड वॉर्नर चांगल्या फॉर्मात दिसत नाही.

Advertisement

SunRisers Hyderabad on Twitter: “🚨 Announcement 🚨 https://t.co/B9tBDWwzHe” / Twitter

Advertisement

सनरायझर्स हैदराबादने जाहीर केले आहे की, ‘उद्याच्या सामन्यात आणि आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये केन विल्यमसन कर्णधार असेल’. उद्या (रविवारी) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात परदेशी खेळाडूंच्या संयोजनातही बदल होणार असल्याचे संघ व्यवस्थापनाने सांगितले. असा विश्वास आहे की वॉर्नरलाही संघातून वगळले जाऊ शकते आणि जेसन होल्डरला संधी दिली जाऊ शकते. विल्यमसनकडे आतापर्यंतची सनरायझर्सची खराब कामगिरी सुधारण्याचे मोठे आव्हान असेल.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply