Take a fresh look at your lifestyle.

सुप्रसिद्ध न्यूज अँकर सरदाना यांचे करोनामुळे निधन; अनेकांनी व्यक्त केला शोक

मुंबई :

Advertisement

प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते परंतु ते वाचू शकले नाहीत. अनेकांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Advertisement

All India Radio News on Twitter: “Home Minister Amit Shah expresses sadness on the demise of Television Journalist #RohitSardana. https://t.co/Lvo6QURRgr” / Twitter

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे की, आज तक या प्रसिद्ध हिंदी चैनलचे वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने व कोरोनामुळे दुर्दैवी निधन झाल्याची वार्ता समजली. असाही रोग येईल तो जवळच्या माणसांना अलगद उचलून नेईल ते कधी स्वप्नातही वाटले नव्हते. धडाडीच्या या पत्रकाराला भावपूर्ण आदरांजली.

Advertisement

Zee News English on Twitter: “Renowned TV journalist #RohitSardana passes away due to #COVID19. https://t.co/4b2k6JjWw4” / Twitter

Advertisement

तर, न्यूज अँकर सुधीर चौधरी यांनी ट्वीट केले आहे की, ‘अब से थोड़ी पहले जितेंद्र शर्मा का फोन आया। उसने जो कहा सुनकर मेरे हाथ काँपने लगे। हमारे मित्र और सहयोगी रोहित सरदाना की मृत्यु की ख़बर थी। ये वायरस हमारे इतने क़रीब से किसी को उठा ले जाएगा ये कल्पना नहीं की थी। इसके लिए मैं तैयार नहीं था। यह भगवान की नाइंसाफ़ी है…। ॐ शान्ति।’ 

Advertisement

Twinkal Dewangan on Twitter: “#RohitSardana ji ki beti 🥺🥺🥺 Condolences to their family. Left us too soon BEST senior anchor. Ganesh Vidyarthi Purashkar awardee, u were just 40 😭 https://t.co/MdQASDq3Fb” / Twitter

Advertisement

रोहित सरदानाची आठवण काढून ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी लिहिले की, ‘रोहितमध्ये व माझ्यात राजकीय मतभेद होते. परंतु आम्ही नेहमीच चर्चेचा आनंद घेत असे. आम्ही एक रात्री एक कार्यक्रम केला, जो दुपारी 3 वाजता संपला. त्या शेवटी ते म्हणाले होते, “बॉस मजेदार आहे”. तो एक वेड लावणारा अँकर पत्रकार होता. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, रोहित सरदाना. ‘ सरदेसाई व्यतिरिक्त ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही रोहित सरदाना यांना श्रद्धांजली वाहिली आहेत.

Advertisement

The Indian Express on Twitter: “Union Home Minister Amit Shah, Kiren Rijiju and the media fraternity offered condolences to the family of #RohitSardana https://t.co/NVWfy94UN8” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply