Take a fresh look at your lifestyle.

Exit Poll 2021 : अशी असू शकते तामीळनाडूमध्ये परिस्थिती; कोणाला मिळणार किती जागा..!

दिल्ली :

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये आठव्या टप्प्यातील मतदानाच्या व्होटिंग मशीन बंद केल्या जात असतानाच पाचही राज्यातील राजकीय चित्र कसे असणार याचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. बंगालनंतर दुसरे मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूमध्येही सत्तेसाठी कांटे की टक्कर होत आहे. त्यात कोणता पक्ष सत्तासोपान चढणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. या राज्यात सत्ताधारी पक्षाला पायउतार करून डीएमके हा पक्ष सत्तासोपान चढेल अशीच शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement
राजकीय पक्ष / सर्वेअरसी वोटरटुडेज चाणक्यसीएनएक्सइंडिया टुडेजन की बात
AIADMK+ 62 46-6858-68 38-54 102-123
DMK+ 166 164-186160-170 175-195 110-130
AMMK+ 1 4-6 1-2 0
MNM+ 1 0-80-2 0-2 1-2

2016 मधील परिस्थिती : (एकूण जागा : 234 आमदार)

Advertisement
 AIADMK136
DMK89
काँग्रेस8
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply