Take a fresh look at your lifestyle.

Exit Poll 2021 : केंद्रशासित प्रदेश पुडुचेरीतही कांटे की टक्कर; पहा काय शकते निकालाचे चित्र

दिल्ली :

Advertisement

केंद्रशासित प्रदेश आणि अगदी छोटे राज्य असूनही येथील निवडणूक चुरशीने लढवली गेली आहे. येथील काँग्रेसचे सरकार खालसा करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपने मोठ्या तयारीने निवडणूक लढवली आहे. त्यामुळे येथे सत्तांतर होऊन भाजपची सत्ता येण्याची शक्यता एक्झिट पोलमधून व्यक्त होत आहे.

Advertisement
राजकीय पक्ष / सर्वेअरसी वोटरDaily Huntसीएनएक्सइंडिया टुडे
भाजप   6-10 9-1211-13 6-10 
काँग्रेस   19-23 18-2216-20 20-24 
इतर 1-2 0-1  1 

2016 मधील परिस्थिती : (एकूण जागा : 30 आमदार)

Advertisement
काँग्रेस15
एनआर काँग्रेस8
AIADMK4
DMK 2
अपक्ष1
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply