Take a fresh look at your lifestyle.

Exit Poll 2021 : केरळवर ‘या’ पक्षाची येणार सत्ता; पहा कोणाला मिळणार बहुमत..!

दिल्ली :

Advertisement

बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांसह तिसरे मोठे राज्य असलेल्या केरळमधील विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. कारण, या राज्यातही सत्ताधारी डावे आणि काँग्रेस यांच्याकडील जागा ताब्यात घेण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपने फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे हे सर्वाधिक शिकलेले राज्य कोणाला कौल देणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
राजकीय पक्ष / सर्वेअरसी वोटरटुडेज चाणक्यसीएनएक्सइंडिया टुडेDaily Hunt
लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट  74 93-11172-80104-120 88-100
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट  65 26-4458-6420-36 39-50
भाजप  1 0-61-50-2 1-4
इतर 0 0-3 0-2 0-2

2016 मधील परिस्थिती : (एकूण जागा : 140 आमदार)

Advertisement
LDF91
UDF47
भाजप1
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply