Take a fresh look at your lifestyle.

Exit Poll 2021 : पहा काय असेल बंगालमध्ये परिस्थिती; कोणाला मिळणार किती जागा..!

दिल्ली :

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये आठव्या टप्प्यातील मतदानाच्या व्होटिंग मशीन बंद केल्या जात असतानाच आता या राज्यात कसे चित्र असेल याचे एक्झिट पोल प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार या राज्यात मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
राजकीय पक्ष / सर्वेअरसी वोटरTv9 Bhartvarshaसीएनएक्सइंडिया TVजन की बात
तृणमूल काँग्रेस152-164 142-152128-138 64-88 118-134
भाजप109-121 125-135138-148 173-192 150-162
डावी आघाडी + काँग्रेस14-25 16-2611-21 7-12 10-14
इतर2 00 0 0

2016 मधील परिस्थिती : (एकूण जागा : 294 आमदार)

Advertisement
तृणमूल काँग्रेस211
काँग्रेस44
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया1
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्‍ससिस्‍ट)26
भाजप / भारतीय जनता पार्टी3
ऑल इंडिया फारवर्ड ब्‍लॉक2
रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी3
गोरखा जनमुक्ति मोर्चा3
अपक्ष1
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply