Take a fresh look at your lifestyle.

Exit Poll 2021 : भाजपला मिळणार ‘इतक्या’च जागा; पहा काय आहे मतदारांचा कल

दिल्ली :

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा मुख्यंमत्री ममता बॅनर्जी यांच्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षालाच सत्ता मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, सर्वांना धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या भाजपलाही येथे मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत अवघ्या 3 जागांवर असलेला भाजप येथे एक मोठी पार्टी म्हणून आपली ओळख या निवडणुकीत प्रस्थापित करेल असेच चित्र आहे.

Advertisement
राजकीय पक्ष / सर्वेअरसी वोटरसीएनएक्स
तृणमूल काँग्रेस152-164141  
भाजप109-121135
डावी आघाडी + काँग्रेस19-2516

एकूणच तृणमूल काँग्रेस पक्षाला जर काही जागा कमी पडल्या तर काँग्रेस किंवा इतर पक्षांच्या मदतीने या राज्यात सत्ता ताब्यात घ्यावी लागणार आहे. येथे भाजपने दिलेली टक्कर अनेकांसाठी राजकीयदृष्ट्या वेगळी शिकवण देणारी आहे.

Advertisement

2016 मधील परिस्थिती : (एकूण जागा : 294 आमदार)

Advertisement
तृणमूल काँग्रेस211
काँग्रेस44
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया1
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्‍ससिस्‍ट)26
भाजप / भारतीय जनता पार्टी3
ऑल इंडिया फारवर्ड ब्‍लॉक2
रिवोल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी3
गोरखा जनमुक्ति मोर्चा3
अपक्ष1

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply