Take a fresh look at your lifestyle.

Exit Poll 2021 : आसाममध्ये भाजपला काँग्रेसचे आव्हान; मात्र, असे असू शकते निकालाचे चित्र

दिल्ली :

Advertisement

ईशान्य भारतीय सात राज्यांमधील सर्वात मोठे राज्य असलेल्या आसाम राज्यामधील सत्ता भाजपकडे आहे. ती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. मात्र, त्यांना यात कितपत यश मिळते हे निकालानंतर समजणार आहे. मात्र, एक्झिट पोलनुसार या राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे.

Advertisement
राजकीय पक्ष / सर्वेअरसी वोटरटुडेज चाणक्यसीएनएक्सइंडिया टुडेजन की बात
भाजप    6561-7974-8475-85 68-78
काँग्रेस    5947-6540-5040-50 48-58
इतर 20-31-31 0

2016 मधील परिस्थिती : (एकूण जागा : 126 आमदार)

Advertisement
भाजप60
आसाम गण परिषद14
काँग्रेस26
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट13
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply