Take a fresh look at your lifestyle.

Exit Poll 2021 : आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत; पहा कितीने वाढणार आमदारसंख्या

दिल्ली :

Advertisement

ईशान्य भारतीय सेव्हन सिस्टर भागातील मोठे राज्य असलेल्या आसामची निवडणूक नागरिकत्व कायद्यावर केंद्रित होती. येथील नागरिकांनी आणखी एकदा केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपच्या मदतीने विकासाला गती देण्याचा निर्णय घेतल्याचे एक्झिट पोलच्या आकड्यावरून दिसत आहे. येथे भाजपच्या जागा 15-20 ने वाढण्याची शक्यता वाटत आहे.

Advertisement

पहा आज तक – एक्सिस माय इंडिया यांचा एक्झिट पॉल काय म्हणतोय ते :

Advertisement
भाजप +75-85
काँग्रेस +40-50
इतर1-4

2016 मधील परिस्थिती : (एकूण जागा : 126 आमदार)

Advertisement
भाजप60
आसाम गण परिषद14
काँग्रेस26
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट13

AajTak on Twitter: “असम में कांग्रेस के पास न नारा था, न ही नेता: @PrabhuChawla #ExitPolls #AssamPolls #IndiaTodayExitPoll https://t.co/JRhENPBxbs” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply