Take a fresh look at your lifestyle.

म्हणून राहुल बजाज यांनी दिला कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; वाचा त्यांची कारकीर्द कशी होती ते

पुणे :

Advertisement

देशातील दिग्गज ऑटो सेक्टर कंपनी असलेल्या बजाज ऑटो कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा राहुल बजाज (Rahul Bajaj resigns as chairman of Bajaj Auto )यांनी दिला आहे. 1972 पासुन मागील पाच दशके राहुल बजाज हे कंपनीची धुरा वाहत होते. ८३ वर्षे वयाच्या बजाज यांनी वाढत्या वयामुळे हा राजीनामा दिला आहे. एक विचारी बिजनेसमन म्हणून त्यांची ओळख आहे.

Advertisement

भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे राहुल बजाज हे नातू आहेत. व्यावसायिक परिवारात जन्मलेल्या राहुल यांनीसुद्धा व्यवसाय क्षेत्रात उडी घेऊन आपले कर्तुत्व सिद्ध केले. 1965 मध्ये 3 कोटी रुपये उलाढाल असलेला बजाज ग्रुप 2008 मध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वामध्ये सुमारे दहा हजार कोटींची उलाढाल गाठणारा समूह बनला. त्यांच्या कारकिर्दीचे मुद्दे असे :

Advertisement
  1. जन्म 10 जून 1938 रोजी बंगाल प्रेसिडेन्सी (स्वातंत्र्यपूर्व पश्चिम बंगाल) मधील मारवाडी कुटुंबात
  2. सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात
  3. तर, बीए मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी
  4. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री
  5. 1968 मध्ये बजाज ऑटोचे सीईओ

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply