Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब बाजारभाव : ग्रेड वनला मिळतोय दमदार, मात्र सरासरी भावाची झालीय माती

पुणे :

Advertisement

उन्हाळा असूनही सध्या डाळिंब फळाला बेस्ट असे मार्केट मिळत नाही. एकीकडे ग्रेड वन क्वालिटीच्या फळांना काही ठिकाणी 100 पेक्षा जास्त भाव मिळत असतानाच सरासरी भाव मात्र फ़क़्त 30-40 रुपये दरम्यान आहे. त्यामुळे उत्पादकांना याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.

Advertisement

बुधवार, दि. 28 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरभगवा24237590003350
औरंगाबाद850045002500
मंबई6575500100007750
नागपूरलोकल920600080007500
नाशिकभगवा3825073754525
नाशिकमृदुला16940085006000
नाशिकआरक्ता2410047502750
सांगलीलोकल59200090005500
सोलापूरलोकल1009900135003400
सोलापूरभगवा407500100005500

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
औरंगाबाद850045002500
मुंबई – फ्रुट मार्केट6575500100007750
सटाणाआरक्ता2410047502750
पंढरपूरभगवा407500100005500
संगमनेरभगवा950055003000
सटाणाभगवा3825073754525
राहताभगवा233250125003700
सोलापूरलोकल1009900135003400
सांगली -फळे भाजीपालालोकल59200090005500
नागपूरलोकल920600080007500
नाशिकमृदुला16940085006000

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply