Take a fresh look at your lifestyle.

टॉमेटो मार्केट अपडेट : मुंबईत खातोय भाव, तर सोलापूर-पुण्यात स्थिर

पुणे :

Advertisement

सध्या करोना कालावधीमुळे एकूण मालवाहतूक आणि शेतमालासह सर्वच वस्तूंच्या विक्रीवर दुष्परिणाम झालेला आहे. अशावेळी आता मुंबईत टॉमेटोला सरासरी 20 रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर, पुण्यात 8 आणि सोलापुरात फ़क़्त 3 रुपये इतकाच सरासरी भाव मिळत आहे.

Advertisement

बुधवार, दि. 28 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर85001000750
औरंगाबाद79500700600
जळगाववैशाली164400600500
कोल्हापूर2725001300900
मंबईनं. १1452180024002100
नागपूरलोकल1490012501125
पुणेलोकल1820567967767
सातारा51100013001150
सातारावैशाली6080010001000
सोलापूर3765014001100
सोलापूरवैशाली114200500300

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
अकलुज17100018001500
कोल्हापूर2725001300900
औरंगाबाद79500700600
पाटन7100014001200
श्रीरामपूर85001000750
सातारा44100012001100
मंगळवेढा203001000700
पुणेलोकल15186001000800
पुणे- खडकीलोकल1480012001000
पुणे-मोशीलोकल288300700500
पारशिवनीलोकल4120015001350
कामठीलोकल106001000900
मुंबईनं. १1452180024002100
सोलापूरवैशाली114200500300
जळगाववैशाली73300700500
कराडवैशाली6080010001000
भुसावळवैशाली91500500500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply