Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट अपडेट : आवक कमी असूनही मिळेना चांगला भाव; पहा कितीवर अडलेय बाजारभावाचे घोडे

पुणे :

Advertisement

करोना लॉकडाऊनचा फटका आता पुन्हा एकदा कांद्याला बसला आहे. सरासरीच्या तुलनेत बाजारात आवक कमी असतानाही सध्या मागणीसाठी उठाव नसल्याने भाव कमीच आहेत. जोपर्यंत करोनाच्या लॉकडाऊनची टांगती तलवार कायम आहे आणि रुग्णसंख्या वाढण्याचा दर कमी होत नाही, तोपर्यंत बाजारात असेच चित्र राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

बुधवार, दि. 28 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरउन्हाळी210512331351933
औरंगाबाद682200800500
जळगावलाल21117501063913
जळगावपांढरा114375825625
कोल्हापूर609750015001000
मंबई922380013001050
नागपूरलाल150090011001050
नागपूरपांढरा150090011001050
नाशिकलाल205354601057880
नाशिकउन्हाळी13634553014101115
नाशिकपोळ20164251103951
पुणेलोकल68067251075900
सांगलीलोकल12175001300900
सातारा7080012001000
सातारालोकल2070014001100
साताराहालवा150100013001300
सोलापूर456001240850
सोलापूरलाल143481001360550
ठाणेनं. १3110012001150
ठाणेनं. २39001000950

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर609750015001000
औरंगाबाद682200800500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट922380013001050
सातारा7080012001000
मंगळवेढा456001240850
कराडहालवा150100013001300
सोलापूरलाल143481001360550
येवलालाल500030012701050
जळगावलाल20535001125825
मालेगाव-मुंगसेलाल5000401980750
नागपूरलाल150090011001050
सटाणालाल39854501030850
भुसावळलाल58100010001000
देवळालाल15506501105950
उमराणेलाल5000500900800
सांगली -फळे भाजीपालालोकल12175001300900
पुणेलोकल66115001200850
पुणे- खडकीलोकल26100012001100
पुणे -पिंपरीलोकल8110011001100
पुणे-मोशीलोकल161300800550
वाईलोकल2070014001100
कल्याणनं. १3110012001150
कल्याणनं. २39001000950
जळगावपांढरा114375825625
नागपूरपांढरा150090011001050
नाशिकपोळ129055012501050
पिंपळगाव बसवंतपोळ726300955851
येवलाउन्हाळी1200060015001200
येवला -आंदरसूलउन्हाळी800040013331150
मालेगाव-मुंगसेउन्हाळी150005001201925
कळवणउन्हाळी790030015351050
संगमनेरउन्हाळी94952001600900
चांदवडउन्हाळी1600070013811050
सटाणाउन्हाळी619565015001125
कोपरगावउन्हाळी880030012521050
पिंपळगाव बसवंतउन्हाळी4300040016901451
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी105003001211975
देवळाउन्हाळी625075014451225
राहताउन्हाळी27562001200850
उमराणेउन्हाळी1150070013001000

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply