Take a fresh look at your lifestyle.

वाव.. याला म्हणत्येत श्रीमंत गाव; उन्के हर बंगलो के बाहर मोपेड नही खडा है डायरेक्ट विमान..!

हेडिंग वाचून वेगळेच काहीतरी वाटले ना? पत्रकारांनी फसवून क्लिक करायला लावल्याची भावनाही असेल. पण नाही.. वाचक मित्र-मैत्रिणींनो हे वास्तव आहे. असेही एक गाव आहे. जिथे बंगल्याच्या बाहेर कार, मोपेड, जीपड्या किंवा बस नाही, तर थेट विमानच उभे असते. त्या गावातल्या प्रत्येकाकडे असे विमान आहे. ते आपले विमान घेऊन मस्तपैकी रस्त्यावरून निघतात, उंच भरारी घेतात आणि पुन्हा घरी आल्यावर विमान पार्किंग लॉटमध्ये उभेही करतात.

Advertisement
View this post on Instagram

A post shared by McKinney Insurance Agency (@mckinsagency)

Advertisement

NBT व्हायरल अड्डा यावरही या विमानवाल्या गावाची दखल घेण्यात आलेली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या कॅमेरून पार्क येथील एअरपार्कचे व्हिडिओ सध्या सोशल मिडीयामध्ये जोरात व्हायरल होत आहेत. जगभरात अशा पद्धतीने वैमानिकांची ६३० गावे आहेत. ज्यांना एअरपार्क असे म्हंटले जाते. त्यातील ६१० फ़क़्त अमेरिकेत आहेत. कॅमेरून पार्क हे विमानाचे शहर दुसऱ्या महायुद्धानंतर वसलेले आहे. अमेरिकेत त्यावेळी तब्बल 4 लाखापेक्षा जास्त वैमानिक होते. युद्ध संपल्यावर अनेकांचे काम थांबले. मग सरकारने त्यांना राहायला हे शहर दिले.

Advertisement
View this post on Instagram

A post shared by The Soul Family (@theofficialsoulfamily)

Advertisement

तिथेच विमानतळ होते. तसेच येथील रस्तेही खूप रुग्ण असतात. एकाचवेळी दोन विमाने रस्त्यावरून ये-जा करू शकतील असे येथील रस्ते असतात. सध्या याचे व्हिडिओ वेगाने शेअर केले जात आहेत. अनेकांना श्रीमंतांच्या आणि मुख्य म्हणजे वैमानिकांच्या या गावाचे आकर्षण आहे. The Civil Aeronautics Administration यांनी याची निर्मिती केली. इथे फ़क़्त सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आणि वैमानिक राहत आहेत. त्यामुळे याला विमानाचे गाव असेही म्हटले जात आहे. येथे छोटेखानी चार्टर्ड प्लेन असतात. मोठे विमाने नसतात.
संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
View this post on Instagram

A post shared by theCAVUpilot (@thecavupilot)

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply