Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारकडून रेमेडिसिव्हीरचा काळा बाजार; भाजपने केलाय गंभीर आरोप

मुंबई :

Advertisement

सध्या देशभरात ऑक्सिजन आणि रेमेडिसिव्हीरचा काळा बाजार याच्या बातम्या येत आहेत. एकाच औषधाचे वेगवेगळे भाव अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भाजपने असाच एक दाखला देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वसुलीचा आरोप केला आहे.

Advertisement

महाराष्ट्र भाजपने ट्विटरवर म्हटले आहे की, राज्यात ठाकरे सरकारकडून रेमेडिसिव्हीरचा काळा बाजार सुरू आहे, हे त्याचंच एक उदाहरण. भाजपाशासित पालिकेत रेमेडिसिव्हीरची किंमत ६६५ तर सरकार आणि मुंबई महापालिकेत त्याचीच किंमत तब्बल १५००? बार मालकांकडून वसुली करून थकले आणि जनतेकडून वसुली करण्याचा कारभार चालवला आहे का ?

Advertisement

भाजपा महाराष्ट्र on Twitter: “राज्यात ठाकरे सरकारकडून रेमेडिसिव्हीरचा काळा बाजार सुरू आहे, हे त्याचंच एक उदाहरण. भाजपाशासित पालिकेत रेमेडिसिव्हीरची किंमत ६६५ तर @OfficeofUT सरकार आणि मुंबई महापालिकेत त्याचीच किंमत तब्बल १५००? बार मालकांकडून वसुली करून थकले आणि जनतेकडून वसुली करण्याचा कारभार चालवला आहे का ? https://t.co/sYaTcMA7D7” / Twitter

Advertisement

मुंबई महापालिका आणि मीरा-भाईंदर महापालिका यांचे दोन पत्र त्यामध्ये त्यांनी वापरलेले आहेत. एकूणच रेमेडिसिव्हीरचा मुद्दा सुटण्याऐवजी दिवसेंदिवस आणखी जातील होत आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार किंवा शिवसेना यावर कोणते प्रत्युत्तर देतेय याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply