Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. टॉमेटोही घसरला की..; पहा किती रुपयांना विकली जातेय राज्यभरात ही फळभाजी

पुणे :

Advertisement

कांद्यासह भाजीपाला पिकाला करोनाच्या मिनी लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. कोणतेही कार्यक्रम होत नसताना आणि हॉटेल व उपहारगृह बंद असल्याने शेतमालाच्या भावाला मोठा फटका बसला आहे. यातही टॉमेटो उत्पादकांना मोठा झटका बसला आहे. सध्या राज्यभरात टॉमेटोला फ़क़्त 3-5 रुपये किलोचा भाव मिळत आहे. कालच्या तुलनेत अनेक ठिकाणी भावात घसरण झालेली आहे.

Advertisement

शनिवार, दि. 24 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर580250550400
जळगाववैशाली242425625500
कोल्हापूर3185001000750
कोल्हापूरलोकल75300600450
नागपूरलोकल112350550488
नागपूरवैशाली50500600575
सातारा12110013001200
सातारालोकल305001100800
सातारावैशाली6680010001000
सोलापूर28200900700
सोलापूरहायब्रीड27100700300
सोलापूरवैशाली110100600400

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर3185001000750
पाटन12110013001200
संगमनेर580250550400
मंगळवेढा28200900700
पंढरपूरहायब्रीड27100700300
नागपूरलोकल100400500475
वडगाव पेठलोकल75300600450
वाईलोकल305001100800
कामठीलोकल12300600500
सोलापूरवैशाली110100600400
जळगाववैशाली74350750500
नागपूरवैशाली50500600575
कराडवैशाली6680010001000
भुसावळवैशाली168500500500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply