Take a fresh look at your lifestyle.

कोथिंबीर मार्केट अपडेट : पहा राज्यभरातील बाजारभाव एकाच क्लिकवर

पुणे :

Advertisement

करोना कालावधीत सध्या सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभ बंद आहेत. परिणामी भाजीपाला आणि फळभाज्या यांना खूप कमी मागणी आहे. मिनी लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद आहेत. त्याचाच परिणाम कोथिंबीर पिकावरही दिसत आहे. सध्या याचे सरासरी भाव 6-7 रुपये प्रतिजुडी यावर स्थिर आहेत.

Advertisement

शनिवार, दि. 24 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हापरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
जळगावक्विंटल33125017501500
कोल्हापूरक्विंटल26350084005950
कोल्हापूरनग1100486
नागपूरक्विंटल5100015001400
सातारानग54008109
सोलापूरनग4070698
सोलापूरनग9714252555353

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
अकलुजनग20008109
कोल्हापूरक्विंटल26350084005950
पाटननग54008109
मंगळवेढानग2070387
सोलापूरनग89225001100700
जळगावक्विंटल15100020001500
पंढरपूरनग7923106
वडगाव पेठनग1100486
भुसावळक्विंटल18150015001500
कामठीक्विंटल5100015001400

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply