Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट अपडेट : म्हणून सोलापुरात वाढलेत रेट; पहा महाराष्ट्रातील बाजारभाव

पुणे :

Advertisement

करोना कालावधीत अनेक शेतकऱ्यांनी आता गरज असेल तरच कांदा विकण्याची तयारी ठेवली आहे. लाल कांदा असेल तर किंवा खूप गरज असेल तरच उन्हाळी कांदा विकण्याचे धोरण असल्याने सध्या बाजारात तुलनेने आवक कमी होत आहे. परिणामी आवक कमी झाल्याने आज सोलापूर मार्केटला कालच्या तुलनेत 80 ते 110 रुपये प्रतिक्विंटल इतकी वाढ नोंदवण्यात आलेली आहे.

Advertisement

शनिवार, दि. 24 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरलाल1820450900815
अहमदनगरउन्हाळी52080012251101
अमरावती1041013201050
औरंगाबादलाल20013001050850
औरंगाबादउन्हाळी15744001200900
धुळेलाल31481001000700
जळगावलाल16967381063938
जळगावपांढरा224325750525
कोल्हापूर267950013001000
नागपूरलाल1000100012001150
नागपूरपांढरा900100012001150
सांगलीलोकल18093001200750
सातारालोकल750013001050
साताराहालवा201100013001300
सोलापूरलाल152711001375675

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर267950013001000
मोर्शी1041013201050
कराडहालवा201100013001300
सोलापूरलाल147771001450600
धुळेलाल31481001000700
जळगावलाल15894751125875
पंढरपूरलाल4941001300750
नागपूरलाल1000100012001150
कोपरगावलाल1820450900815
भुसावळलाल107100010001000
वैजापूरलाल20013001050850
सांगली -फळे भाजीपालालोकल18093001200750
वाईलोकल750013001050
जळगावपांढरा224325750525
नागपूरपांढरा900100012001150
कोपरगावउन्हाळी52080012251101
वैजापूरउन्हाळी15744001200900

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply