Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : पंतप्रधान सांगणार ‘मन की बात’; ‘त्या’ मुद्द्यांवर 8.45 वाजता बोलणार देशाशी..!

मुंबई :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8.45 वाजता संपूर्ण देशाशी एकतर्फी संवाद साधणार आहेत. आज ते नेमके कोणत्या मुद्द्यावर आपली ‘मन की बात’ सांगणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे. त्यांच्या भाषणाचे मुद्दे नेमके काय असतील याबाबत कोणीही नेमका तर्क लावू शकत नाही. मात्र, तरीही पुढील मुद्द्यांवर ते आपली भावना व्यक्त करतील असे कयास लावले जात आहेत.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “Prime Minister @narendramodi will address the nation on the COVID-19 situation at 8:45 this evening.” / Twitter

Advertisement
  1. वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नवीन टास्क देणार.
  2. देशभरात करोनाला रोखण्यासाठी योजना जाहीर करणार.
  3. उद्याच्या राम नवमीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यात ते करोना परिस्थितीवर भारतीयांशी संवाद साधणार असल्याचे म्हटलेले आहे.

Advertisement

PMO India on Twitter: “Prime Minister @narendramodi will address the nation on the COVID-19 situation at 8:45 this evening.” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply