Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट अपडेट : पहा काय चालू आहे बाजाराचा ट्रेंड; राज्यभरातील बाजारभाव एकाच क्लिकवर

पुणे :

Advertisement

करोना संकटामुळे अवघ्या देशभरात सध्या भीतीयुक्त वातावरण आहे. वाढते करोना रुग्ण हा चिंतेचा विषय बनलेला आहे. अशावेळी कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लागू होत असल्याने धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम बंद आहेत. हॉटेलही बंद आहेत. परिणामी शेतमालाचे भाव आणि कांद्याचे भाव कमीच आहेत. काही ठिकाणी किरकोळ भाववाढ आहे. मात्र, तो काही वाढीचा ट्रेंड असण्याची शक्यता नाही.

Advertisement

सोमवार, दि. 19 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर13744501000725
अहमदनगरलाल28491001000800
अहमदनगरउन्हाळी97082001201775
अमरावती364001100840
औरंगाबाद910200800500
औरंगाबादउन्हाळी30672001150800
धुळेलाल581001000700
जळगावलाल6980533935808
जळगावपांढरा217200675450
कोल्हापूर728360014001100
मंबई1291280012001000
नागपूरलाल200090011001050
नागपूरपांढरा220090011001050
नाशिकलाल34075367931776
नाशिकउन्हाळी1119214631270997
नाशिकपोळ951200981751
पुणेलोकल135577001125913
सांगलीलोकल29743001200750
सातारा555001200850
सातारालोकल7570013001000
साताराउन्हाळी9364001200950
साताराहालवा10550013001300
सोलापूर4820013501000
सोलापूरलाल250341001450550
ठाणेहायब्रीड310002000180

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
बाजार समितीजात / वाणआवककिमानकमालसरासरी भाव
कोल्हापूर728360014001100
औरंगाबाद910200800500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट1291280012001000
श्रीरामपूर13744501000725
सातारा555001200850
मंगळवेढा4820013501000
मोर्शी364001100840
कराडहालवा10550013001300
कल्याणहायब्रीड3100020001800
सोलापूरलाल250341001450550
येवलालाल7000200997830
धुळेलाल581001000700
जळगावलाल2427300875625
मालेगाव-मुंगसेलाल6000400850750
नागपूरलाल200090011001050
राहूरी -वांभोरीलाल28491001000800
चाळीसगावलाल4500300930800
मनमाडलाल2500300880700
सटाणालाल4825450910725
भुसावळलाल53100010001000
देवळालाल42504501000850
उमराणेलाल9500401951800
सांगली -फळे भाजीपालालोकल29743001200750
पुणेलोकल127925001200850
पुणे- खडकीलोकल26100013001150
पुणे -पिंपरीलोकल8100012001100
पुणे-मोशीलोकल731300800550
वाईलोकल7570013001000
जळगावपांढरा217200675450
नागपूरपांढरा220090011001050
पिंपळगाव बसवंतपोळ951200981751
येवलाउन्हाळी1500050012521050
येवला -आंदरसूलउन्हाळी130005001227950
मालेगाव-मुंगसेउन्हाळी150006001100975
कळवणउन्हाळी112003001500901
संगमनेरउन्हाळी63552001201700
मनमाडउन्हाळी65005001000850
लोणंदउन्हाळी9364001200950
सटाणाउन्हाळी63506251300985
पिंपळगाव बसवंतउन्हाळी2450030016451451
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी53713001127861
वैजापूरउन्हाळी30672001150800
देवळाउन्हाळी350050012701000
राहताउन्हाळी33532001200850
उमराणेउन्हाळी115005011280951

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply