Take a fresh look at your lifestyle.

पहा ज्वारीला कुठे मिळालाय रु. 5000 / क्विंटल भाव; राज्यभरातील बाजारभाव एकाच क्लिकवर

पुणे :

Advertisement

करोना विषाणूच्या संकटामध्ये भर पडत असतानाच ज्वारीसह शेतमालाच्या वाहतुकीवर परिणाम दिसत आहेत. त्यातच सध्या अनेकजण हेल्थ कोन्शिअस झालेले आहेत. अनेक डॉक्टर ज्वारी खाण्याचा सल्ला देत असल्याने मोठ्या शहरात ज्वारीचे भाव वधारले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागात मात्र या पिकाला अजूनही माफक असा भाव मिळत नसल्याचे विदारक चित्र कायम आहे.

Advertisement

सोमवार, दि. 19 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरहायब्रीडक्विंटल2150015001500
अकोलाहायब्रीडक्विंटल27925975950
औरंगाबादशाळूक्विंटल44172518001762
बीडमालदांडीक्विंटल171110023402000
बुलढाणाहायब्रीडक्विंटल166105214921200
बुलढाणाशाळूक्विंटल27100017011400
धुळेक्विंटल199110014511300
धुळेहायब्रीडक्विंटल513120016801520
धुळेदादरक्विंटल619128818201651
जळगावहायब्रीडक्विंटल2035148816381638
जळगावदादरक्विंटल1650204822932253
जालनामालदांडीक्विंटल55120029501425
जालनाशाळूक्विंटल1333157325762063
मंबईलोकलक्विंटल1136180045003500
नांदेडक्विंटल8090015001200
उस्मानाबादपांढरीक्विंटल300165023001988
पुणेमालदांडीक्विंटल209430050004700
सोलापूरपांढरीक्विंटल81212025102380

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
मार्केटवाण / जातपरिमाणआवककिमानकमालसरासरी
दोंडाईचाक्विंटल199110014511300
भोकरक्विंटल8090015001200
धुळेदादरक्विंटल13127518401700
जळगावदादरक्विंटल119200024002250
जलगाव – मसावतदादरक्विंटल17165016501650
दोंडाईचादादरक्विंटल606130018001601
अमळनेरदादरक्विंटल1500164022002200
भुसावळदादरक्विंटल14290029202910
अकोलाहायब्रीडक्विंटल27925975950
धुळेहायब्रीडक्विंटल513120016801520
जलगाव – मसावतहायब्रीडक्विंटल35152515251525
चिखलीहायब्रीडक्विंटल61105015501300
अमळनेरहायब्रीडक्विंटल2000145017501750
मलकापूरहायब्रीडक्विंटल90105517251100
शेवगाव – भोदेगावहायब्रीडक्विंटल2150015001500
नांदूराहायब्रीडक्विंटल15105012001200
मुंबईलोकलक्विंटल1136180045003500
पुणेमालदांडीक्विंटल209430050004700
बीडमालदांडीक्विंटल171110023402000
अंबड (वडी गोद्री)मालदांडीक्विंटल55120029501425
मुरुमपांढरीक्विंटल60135022001775
तुळजापूरपांढरीक्विंटल240195024002200
दुधणीपांढरीक्विंटल81212025102380
जालनाशाळूक्विंटल1267120030002000
औरंगाबादशाळूक्विंटल44172518001762
परतूरशाळूक्विंटल66194521512125
देउळगाव राजाशाळूक्विंटल27100017011400

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply