Take a fresh look at your lifestyle.

ग्रेड 1 डाळिंब खातेय भाव; पहा कुठे मिळतेय 100 रुपयांपेक्षा जास्तीचे मार्केट

पुणे :

Advertisement

उन्हाळ्याच्या चटक्यात गार, आंबट आणि गोड खायला सगळ्यांना आवडते. अशा फळांना यामुळे मोठी मागणी असते. उन्हाच्या चटक्यापासून संरक्षण करण्यासह बॉडी इम्युनिटी पॉवर वाढवायला या फळांचा खूप उपयोग होतो. त्यातीलच एक महत्वाचे फळ म्हणजे डाळिंब. या फळाच्या ग्रेड 1 मालाला सध्या 100 रुपये किलोपेक्षा चांगला भाव मिळत आहे. त्याचवेळी सरासरी भाव मात्र 50-60 रुपये किलोदरम्यान आहे.

Advertisement

सोमवार, दि. 19 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरभगवा528375105004500
औरंगाबाद1360025001550
मंबई5066500130009750
नागपूरभगवा9622000100008000
नाशिकभगवा7520070254700
नाशिकमृदुला46240090005500
नाशिकआरक्ता4212553753450
सांगलीलोकल275000100007500
सोलापूरलोकल1040800110003100
सोलापूरभगवा277500100005500

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
औरंगाबाद1360025001550
मुंबई – फ्रुट मार्केट5066500130009750
सटाणाआरक्ता4212553753450
पंढरपूरभगवा277500100005500
नागपूरभगवा9622000100008000
संगमनेरभगवा950065003500
सटाणाभगवा7520070254700
राहताभगवा519250145005500
सोलापूरलोकल1040800110003100
सांगली -फळे भाजीपालालोकल275000100007500
नाशिकमृदुला46240090005500

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply