Take a fresh look at your lifestyle.

वाव.. करोनाकहरामध्येही कवितेचा फिव्हर; पहा कोणती कविता व्हायरल होत आहे सोशल मिडीयामध्ये

अहमदनगर :

Advertisement

सध्या जगभरात करोना कहर जोरात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कडक निर्बंध तर, काही ठिकाणी लॉकडाऊन लागू आहे. भारतात 55 टक्के लोकसंख्या या विषाणूने सध्या लॉक केलेली आहे. अहमदनगर, मुंबई आणि अनेक शहरात जनता कर्फ्यूची हाक देण्यात आलेली आहे. अशावेळी नागरिकांनी घराबाहेर न पडता करोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करणाऱ्या पोस्ट, इमेज, मिम्स, चारोळ्या आणि कविता व्हायरल होत आहेत. अहमदनगरमध्येही अशीच एक कविता ट्रेंडमध्ये आहे.

Advertisement

ही कविता नेमकी कोणी लिहिली हे समजू शकलेले नाही. मात्र, अनेकांनी आपापल्या भागाची नावे त्या मीटरमध्ये बसवून ही कविता व्हायरल केली आहे. अहमदनगर शहरात जशी स्थानिक ठिकाणाची नावे यात आहेत. त्याचा पद्धतीने इअतर भाग आणि शहरात अनेकांनी आपापल्या ठिकाणांची नावे टाकून या कवितेला व्हायरल केले आहे. अहमदनगरबाबतची कविता अशी :

Advertisement
अहमदनगर वालो के लिए जनहित में जारी  
” पुलिस खड़ी है डगर डगर। आ मत जाना सारस नगर “
“लठ सज़ा रखे हैं हर एक मोड़ पर। निकलो तो सही तिलक रोड पर।”
शरीर के अंग अंग से निकलेगा उई मां गलती से आ मत जाना माय सिनेमा”
“राम नाम का जपोगे राग जो तुम आये सिद्धि बाग।
संभाल के रखना पिछ्वाड़ा गाल ओर ठोड़ी। आकर तो दिखाओ सावेडी ।।
याद आएंगे सास-ससुर और साला जी। सोच समझकर आनl रोकड़ बाग बाला जी।
घर वाला भी न पहचान पाएगा अगर अब तु गंज बाजार आएगा
अंग अंग में पड़ेगा बैंड, भूलकर मत आना बस स्टैंड।
शरीर छेद देंगे रखकर ड्रिल पर दिख मत जाना प्रोफेसर चौक सर्किल पर
लंगड़ाते जाओगे अपने घर आ कर तो देखो भवानी नगर।।
बजा देंगे तुम्हारी पुंगी फूफाजी खड़े हैं सावेडी नाका चुंगी
तोड़ देंगे शारीर का कोना कोना
पर नहीं होने देंगे तुमको कोरोना
घर से बाहर मत निकलना बाबू शोना..
सिर्फ अहमदनगर वालो के लिए

*(हिंदीमधील ही कविता अनेकांना या कठीण प्रसंगात हसवत आहे. त्यामुळे याचा मूळ लेखक कोणाला माहिती असल्यास त्याबाबत आम्हाला कळवावे. मग त्या कवी लेखकास त्याचे क्रेडीट देऊन ही कविता त्यांची असल्याचे आम्हालाही सांगता येईल. आपल्यालाही ही आवडली तर शेअर करा की.. धन्यवाद..)

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे    

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply