Take a fresh look at your lifestyle.

NTPC मध्ये नोकरीची संधी; पहा काय आहेत नियम आणि पात्रतेच्या अटी

मुंबई :

Advertisement

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी / NTPC) या सरकारी कंपनीमध्ये अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थीच्या (इंजीनियरिंग एग्जीक्यूटिव ट्रेनी) जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. खास बाब म्हणजे या पदांसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 06 मेपर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Advertisement

पात्रता :

Advertisement
  1. पदांची संख्या : 50
  2. अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी (Engineering Degree) घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
  3. वय श्रेणी : अभियांत्रिकी कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे वय 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  4. निवड प्रक्रिया : या पदांसाठी उमेदवारांची निवड एप्टीट्यूड टेस्टमधील कामगिरीच्या आधारे केली जाईल.
  5. पगार (Salory) : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा वेतन म्हणून 40,000 – 1,40,000 रुपये दिले जातील.

आवश्यक तारखा :

Advertisement
  1. अर्ज भरण्यास सुरुवात तारीख : 15 एप्रिल
  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 मे
  3. अर्ज फी : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

अर्ज कसा करावा : इच्छुक आणि पात्र उमेदवार नियोजित तारखेपूर्वी या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत सूचना तपासू शकता. त्यासाठी या https://www.ntpccareers.net/main/folders/Archives/advt/04.21 Ad_Hin.pdf?ref=inbound_article लिंकवर क्लिक करून पहा. 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply