Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट अपडेट : पहा कशामुळे आणखी घसरले भाव; अशी आहे राज्यभरात पारीस्थिती

पुणे :

Advertisement

करोना कालावधी आणि त्याचा लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने नाशवंत माल मिळेल त्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे. तर, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि लग्नसमारंभ बंद असल्याने आणि वाहतुकीत अडचणी येत असल्याने कांद्याचे भाव आणखी घसरले आहेत.

Advertisement

शुक्रवार, दि. 16 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगर18603001000750
अहमदनगरउन्हाळी135462331103750
अमरावती1023901050830
धुळेलाल3446100800700
जळगावलाल1337663938813
जळगावपांढरा117250750500
कोल्हापूर465980014001100
मंबई1492290014001150
नागपूरलोकल10100020001800
नाशिकलाल45651417895766
नाशिकउन्हाळी840435301187979
नाशिकपोळ13480250961801
पुणेलोकल123376001125863
पुणेचिंचवड429265013001100
सांगलीलोकल33785001200850
सातारालोकल1570013001000
सोलापूर1182001250900
सोलापूरलाल160332001400700
ठाणेनं. २38001000900
ठाणेहायब्रीड3100013001150

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
कोल्हापूर465980014001100
मुंबई – कांदा बटाटा मार्केट1492290014001150
श्रीरामपूर18603001000750
मंगळवेढा1182001250900
मोर्शी1023901050830
जुन्नर -आळेफाटाचिंचवड429265013001100
कल्याणहायब्रीड3100013001150
सोलापूरलाल160332001400700
येवलालाल6000300969850
धुळेलाल3446100800700
लासलगावलाल14511551970815
लासलगाव – निफाडलाल910351840751
जळगावलाल1263325875625
मालेगाव-मुंगसेलाल7000430840700
चांदवडलाल7200500908790
सटाणालाल5405450825725
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल525300875700
भुसावळलाल74100010001000
देवळालाल4100450935800
सांगली -फळे भाजीपालालोकल33785001200850
पुणेलोकल115995001100800
पुणे- खडकीलोकल405001400950
पुणे -पिंपरीलोकल8110012001150
पुणे-मोशीलोकल690300800550
वाईलोकल1570013001000
कामठीलोकल10100020001800
कल्याणनं. २38001000900
जळगावपांढरा117250750500
पिंपळगाव बसवंतपोळ13480250961801
येवलाउन्हाळी140006001197950
येवला -आंदरसूलउन्हाळी150003001050900
लासलगावउन्हाळी673070113011050
लासलगाव – निफाडउन्हाळी7704711100900
मालेगाव-मुंगसेउन्हाळी10000550945800
संगमनेरउन्हाळी59112001251725
चांदवडउन्हाळी600070012661050
सटाणाउन्हाळी62305001090875
कोपरगावउन्हाळी5725300957775
पिंपळगाव बसवंतउन्हाळी1589140016001401
पिंपळगाव(ब) – सायखेडाउन्हाळी56204001070850
दिंडोरीउन्हाळी120271112111021
देवळाउन्हाळी26005001225975
राहताउन्हाळी19102001100750

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply