Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्रात सुरू आहे ‘अशी ही पळवापळवी..’; सोमय्यांनी वेधले ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष

मुंबई :

Advertisement

सध्या महाराष्ट्रात करोना लस, त्यावरील औषधे आणि ऑक्सिजन या तीन घटकांची कमतरता आहे. त्या कमतरतेमुळे आता राज्यभरात औषधे आणि ऑक्सिजन हा ब्लॅक मार्केटचा घटक बनलेले आहेत. त्याची पळवापळवी आणि काळाबाजार जोरात आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने परिस्थिती आणखी अवघड होत असतानाच याची पळवापळवी कशी सुरू आहे, याकडे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

Kirit Somaiya on Twitter: “”ऑक्सिजन टँकरची अशी ही पळवापळवी”. ठाकरे सरकार चा कोविड गोंधळ वाढत चालला आहे. कुठे जिलाधिकारी, कुठे मंत्री तर कुठे माफिया ऑक्सिजन टँकरची पळवापळवी करीत आहे. पहा सोबतची बातमी @BJP4Maharashtra https://t.co/2WwtoqUMTB” / Twitter

Advertisement

सोमय्या यांनी एक न्यूज इमेज शेअर करून ट्विटरवर म्हटले आहे की, “ऑक्सिजन टँकरची अशी ही पळवापळवी”. ठाकरे सरकार चा कोविड गोंधळ वाढत चालला आहे. कुठे जिलाधिकारी, कुठे मंत्री तर कुठे माफिया ऑक्सिजन टँकरची पळवापळवी करीत आहे.

Advertisement

दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 12 एप्रिलला नालासोपारा मध्ये 62 मृत्यू, ठाणे कोविड सेंटरमधून पेशंट हलवताना 26 पेशंटची प्रकृती खराब होणं, 31 मार्चला औरंगाबादला 4 मृत्यू, नाशिकला 28 मार्चला मृत्यू.. या संदर्भात आज मानवाधिकार आयोगात आम्ही 105 पानी याचिका दाखल केली आहे महापालिका आयुक्त व आरोग्य सचिव प्रतिवादी आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply