Take a fresh look at your lifestyle.

कांदा मार्केट अपडेट : राज्यभरात झालीय घसरण; पहा कुठे, किती आहेत बाजारभाव

पुणे :

Advertisement

अवकाळी पाऊस आणि करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन सध्या लाल कांद्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी कांद्याचे भाव कालच्या तुलनेत अनेक ठिकाणी 40 ते 70 रुपये प्रतिक्विंटल इतके घसरले आहेत. लाल कांद्याच्या तुलनेत उन्हाळी कांद्याला काहीअंशी भाव जास्त मिळत आहे. मात्र, बाजारातील भाव डाऊन होण्याचा हा ट्रेंड अजूनही कायम राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 15 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
अहमदनगरलाल25511001000800
अहमदनगरउन्हाळी150862811140800
अमरावती103801000810
औरंगाबाद933250800525
बुलढाणालोकल660555870710
जळगावलाल149487511581025
जळगावपांढरा215200750425
कोल्हापूर503180014501200
मंबई8545100015001250
नागपूरलोकल3100020001800
नाशिकलाल53548408895759
नाशिकउन्हाळी559814581200979
नाशिकपोळ2151250930811
पुणेलोकल132646501075838
पुणेउन्हाळी76760013001000
सांगलीलोकल65335001300900
सातारा43370013001000
सोलापूरलाल213452231367767
ठाणेनं. २3700900800
ठाणेहायब्रीड3100013001150

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
बाजार समितीवाण / जातआवककिमानकमालसरासरी
कोल्हापूर503180014501200
औरंगाबाद933250800525
मुंबई – कांदा बटाटा मार्केट8545100015001250
सातारा43370013001000
मोर्शी103801000810
कल्याणहायब्रीड3100013001150
अकलुजलाल2964001300900
सोलापूरलाल207211001300650
येवलालाल4000250880700
लासलगावलाल16088500947801
जळगावलाल1457250815550
मालेगाव-मुंगसेलाल9000350801725
पंढरपूरलाल3281701500750
राहूरी -वांभोरीलाल25511001000800
चांदवडलाल15000500900800
सटाणालाल5460450875725
भुसावळलाल37150015001500
देवळालाल4000400965800
सांगली -फळे भाजीपालालोकल65335001300900
पुणेलोकल122905001200850
पुणे -पिंपरीलोकल7110012001150
पुणे-मोशीलोकल869300800550
मलकापूरलोकल660555870710
कामठीलोकल3100020001800
कल्याणनं. २3700900800
जळगावपांढरा215200750425
पिंपळगाव बसवंतपोळ2151250930811
येवलाउन्हाळी60003001079830
नाशिकउन्हाळी11806501150950
लासलगावउन्हाळी516451112011020
मालेगाव-मुंगसेउन्हाळी110005001035905
अकोलेउन्हाळी5741251251920
जुन्नरउन्हाळी76760013001000
कळवणउन्हाळी39003001300950
संगमनेरउन्हाळी45335001211705
सटाणाउन्हाळी61855001120875
कोपरगावउन्हाळी6850300899725
पिंपळगाव बसवंतउन्हाळी2005240015361351
देवळाउन्हाळी25005001175950
राहताउन्हाळी31292001200850

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply