Take a fresh look at your lifestyle.

पटोलेंनी केला गंभीर आरोप; मोदींनी ‘त्यावेळी’ भारतात आणला करोना..!

मुंबई :

Advertisement

जगभरात सध्या करोना कहर जोरात आहे. अशावेळी लस आणि औषधे यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच महाराष्ट्रात राजकारण जोरात आहे. भाजपने याप्रकरणी महाविकास आघाडीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. तर, काँग्रेसने त्याला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे.

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांचा पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद https://t.co/KIddT5LgFD” / Twitter

Advertisement

महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे की, चीनमधील कोरोना भारतात कसा आला याची चर्चा झाली पाहिजे. 2019 मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला.

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “चीनमधील कोरोना भारतात कसा आला याची चर्चा झाली पाहिजे. 2019 मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले https://t.co/NkAvMZY5sO” / Twitter

Advertisement

पुढे त्यांनी वाढती बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी सावरण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी म्हटले आहे की, लहानपणी आई आम्हाला सांगायची की घरात भांडी वाजवली तर दारिद्र्य येतं. पण पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशालाच ताटं वाजवायला लावली. जुना दाखला देऊन त्यांनी एकूण प्रकरणाचे गांभीर्य समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर आता महाराष्ट्र भाजप कोणती प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “लहानपणी आई आम्हाला सांगायची की घरात भांडी वाजवली तर दारिद्र्य येतं. पण पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशालाच ताटं वाजवायला लावली: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले https://t.co/bx9bFshJap” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply